क्रीडाजळगाव जिल्हामहाराष्ट्रराष्ट्रीय

पाचोऱ्यात योग दिनानिमित्त भाजपाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन


पाचोरा – येथील जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी जळगाव पश्चिम .भााजपा पाचोरा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी बजरंग दल व आर एस एस कार्य कर्ते यांनी भडगाव रोडवरील श्री लाल बाग चा राजा गणपती यांच्या ग्राउडं वर सकाळी ६:३० ते ७:३० वाजता योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . विविध प्रकारचे योगासने योगा सनाचीं माहीती श्री.राजेशजी मोर यांनी दिली. आले ल्या सर्व उपस्थितांना योगा शरीरा साठी का योग्य आहे प्रत्येेक आसनाचे महत्व व योगा कसा करावा याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व त्याप्रमाणे सर्व जण योगा करीत होते.
यावेळी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री रमेश वाणी जिल्हा कोषाध्यक्ष श्री कांतीलाल जैन,शहराध्यक्ष दिपक माने,सरचिटणीस जगदीश पाटील व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष राहुल जैन शहराध्यक्ष राजेद्रं पटवारी जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र पाटील, चिटणीस मोहण अग्रवाल जि.कार्य.सदस्य संदीप महालपुरे, रमेश शामणानी, गोटु शेठ पटवारी सर्व व्यापारी बांधव तसेच पञकार श्री अनिल आबा येवले उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने श्री राजेश मोर यांचा सत्कार व्यापार. आघाडी जिल्हाध्यक्ष श्री रमेशभाऊ वाणी यांनी केला व असेच मार्गदर्शन वेळोवेळी करण्याचे आव्हान केले कार्य क्रम यशस्वितेसाठी श्री मुन्नाभाई अग्रवाल व राहुल जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button