जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकीय
29 ऑक्टोबर रोजी डॉ.निलकंठ पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
पाचोरा-भडगाव विधानसभा 18 करीता अपक्ष उमेदवार म्हणून वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.निलकंठ नरहर पाटील हे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.भडगाव रोड वरील कैलामाता चे दर्शन घेवुन, छत्रपती संभाजी महाराज,कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक,व मानसिंगका ग्राउंड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.निलकंठ पाटील यांनी केले आहे.