पाचोरा शहरातील प्रसिद्ध, शांत, संयमी तसेच अभ्यासू व्यापारी, राजकीय सामाजिक त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा सोबत अतिशय मैत्रीपूर्ण संपर्क ठेवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व “पत्रकार राहुल महाजन” यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवस चांगल्या व्यक्तिमत्वाचा………………
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस पाचोरा शहरातील प्रसिद्ध, शांत, संयमी तसेच अभ्यासू व्यापारी, राजकीय सामाजिक त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा सोबत अतिशय मैत्रीपूर्ण संपर्क ठेवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व “पत्रकार राहुल महाजन” यांना १२ ऑगस्ट २०२४ रोजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सन २००९ पासून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असतांना देखील पत्रकारिता शिकून समाज मनात अनेकांच्या मनात जागा निर्माण करणे सोपे नसून त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.* परिवाराचे पाठबळ त्यांची शिकवण,आदर्श डोळयांसमोर ठेवून छोटयाशा कुटुंबातून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार राहुल महाजन यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. *जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या हॉटेल व्यवसाय तसेच शेताजवळ कुठेही अपघात झाला तर तात्काळ अपघात ग्रस्तांच्या मदतीला ते तत्पर असतात* याबाबत त्यांचा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व राहुल महाजन यांच्या पुढील वाटचालीस पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक,शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शुभेच्छा आहेत.