आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा,महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का…
रोहिणी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह व विकासो चेअरमन, संचालकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का…
रोहिणी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह व विकासो चेअरमन, संचालकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
चाळीसगाव – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहिणी येथील महाविकास आघाडीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गटाला एका आठवड्यातच दिलेला हा तिसरा धक्का दिला आहे.
सदर प्रवेश प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती संजय भास्करराव पाटील, माजी जि.प.सदस्य किशोरदादा पाटील, माजी नगरसेवक प्रशांत नाना देशमुख, माजी सभापती विजय जाधव, संजय कापसे आदी उपस्थित होते.
प्रवेश केलेल्या पदाधिकारी खालीलप्रमाणे.
👇🏻
1) राजेंद्र वाघ
2) प्रसन्न दिघोळे
3) विकास बोंडारे
4) अनिल दिघोळे
5) संदीप दिघोळे
6) दादा माळी
7) सत्यवान बागुल
8) खंडू घुगे
9) भाऊसाहेब बांगर
10) वासुदेव भोकरे
11) अशोक बागुल
12) संजय सगळे
13) नागोराव वाघ
14) रामेश्वर सगळे
15) ग्यानदेव सगळे
16) ज्ञानेश्वर सगळे
17) कैलास बांगर
18) समाधान बांगर
आदी रोहिणी गावाचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक उपस्थित होते.